दातांच्या किडेवरील लसेचा फोटो डेंटिस्ट मध्येच कमालीचा व्हायरल झाला त्याबद्दल.
दातांच्या किडेवरील लसेचा फोटो डेंटिस्ट मध्येच कमालीचा व्हायरल झाला त्याबद्दल. मुळात व्हायरल काय व्हायला पाहिजे होत APF GEL , TOPICAL FLUORIDE APPLICATION , इत्यादी परंतु आपण व्हायरल काय केलं तर लस? चला ह्या मुळे एक तर फायदा नक्कीच झाला की आपण एका बऱ्याच दुर्लक्षित आणि परिणामकारक प्रतिबंधात्मक उपचार पद्धती ची कधी नाही ते चर्चा करू लागलो. APF GEL ची महती काय कुणी वेगळी सांगायला नको, आणि ज्यांना ह्याची थोरवी माहिती नाही त्यांनी नक्कीच माहिती करून घ्यावी. APF GEL, FLUORIDE GEL, FLUORIDE VARNISH हे तितकेच परिणामकारक आहेत जेवढे ते आपण डेंटल प्रोफेशनल लोक दुर्लक्षित करत असतो. पाश्चात्य प्रगत देशात तर शाळेत मुलांचे कंपल्सरी FLUORIDATION करण्यात येत, एवढी ह्याची महती. सकाळपासून आपण ग्रुप मध्ये आपले काही सम्माननीय सीनियर डॉक्टर आणी सहकारी मित्रांनी खूप चर्चा केलीय. लस या शब्दाला अतिशय अवास्तव महत्व दिलं गेलय. PG परीक्षेमध्ये जर हा प्रश्न आला असेल तर खरच ही ट्रीटमेंट महत्त्वाची आहे ना? जर असेल तर आपण ती का करू नये? आपल्या येथे लहान मुलांचे दातांचे डॉक्टर आहेत तर का तुम्ही आजपर्यंत flouride ए...