दातांच्या किडेवरील लस काय आहे?

दातांच्या किडेवरील लस काय आहे?


ही एक खूप जुनी, खूप परिणामकारक आणि बरीचशी दुर्लक्षित प्रतिबंधात्मक उपाचार पद्धती आहे दातांना लागणारी कीड प्रतिबंध करण्यासाठीची.


ही उपचार पद्धती दातांच्या किडेला प्रतिबंध करते म्हणून आम्ही ह्यास सोप्या भाषेत दातांच्या किडेवरील लस अस म्हणतो.


ह्यात डेंटिस्ट APF Gel (Acidulated Phosphate Fluoride Gel) नावाची एक पेस्ट व्यक्तीच्या संपूर्ण दातांवर एका मिनिटांकरिता ठेवण्यात येते. ह्यापूर्वी व्यक्तीचे दात मशीन च्या साह्याने व्यवस्थित साफ करून घेणं जरुरी असत. ह्या एका मिनिटात APF Gel दातांवरील इनॅमलशी किंवा डेंटिनशी  रिऍक्ट होऊन एक कठीण आवरण तयार करत दातांवर जे की दातांना कीड लागण्यापासून बचाव करत.


अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंक वरील स्टडीज वाचू शकता.


https://www.sciencedirect.com/topics/medicine-and-dentistry/acidulated-fluorophosphate


https://www.webmd.com/drugs/2/drug-75668/acidulated-phosphate-fluoride-dental/details


https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=http://www.ada.org/~/media/ADA/Science%2520and%2520Research/Files/report_fluoride.ashx&ved=2ahUKEwiN6u_999HrAhVF8XMBHa0SB08QFjAUegQIBBAB&usg=AOvVaw2Am65BvlzR5eyDoJDCuxP5&cshid=1599306504386


ग्लोबल डेंटल हॉस्पिटल, गुरुद्वारा चौक, नांदेड.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दातांना पिन बसवण्याची गरज का पडते? आणि अशी उपचार पद्धती माफक दरात करणे शक्य आहे का?