लवकरच येत आहे दातांच्या किडेवरील लस जी की प्रतिबंध करेल दात किडण्यापासून.

आमच्याकडे डेंटल ट्रीटमेंट्स साठी आलेले पेशंट्स कायम हा प्रश्न विचारत असतात की "डॉक्टर साहेब / मॅडम दातांना कीड लागू नये म्हणून काय करावं? कोणतं टूथ पेस्ट वापरावं?" आणि आम्ही त्यांना दोन वेळेस दात ब्रश करा, काही खाल्लं तर पाण्याने चूळ भरा, डेंटल फ्लॉस वापरा, दर सहा महिन्यांनी रेग्युलर डेंटल चेक अप करा इत्यादी पर्याय सांगत असतो ह्यात खात्रीलायक असा एकही उपाय नसतो आणि रुग्णांचे दात किडल्याशिवाय काय राहत नाहीत.


हे कोरोना व्हायरस प्रमाणेच होत आलंय आमच्या डेंटिस्टच आणि रुग्णांच वर्षानुवर्षे, कितीही प्रतिबंधात्मक उपाय घेतले तरी व्हायरसच इन्फेक्शन काय थांबायचं नाव घेत नाहीय, ह्याला एकच खात्रीलायक उपाय म्हणजे सदरील व्हायरस वरील लस.


सेम असाच खात्रीलायक उपाय दातांच्या किडीवर सुद्धा हवा असतो दातांना किडण्यापासून थांबवण्यासाठी. आणि आम्ही असाच खात्रीलायक उपाय आता तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत लवकरच, ह्याला दातांच्या किडेवरील लस अस संबोधायला सुद्धा काही हरकत नाही.


लवकरच येत आहे दातांच्या किडेवरील लस जी की प्रतिबंध करेल दात किडण्यापासून.


ग्लोबल डेंटल हॉस्पिटल, गुरुद्वारा चौरस्ता, नांदेड.

संपर्क - 7020911752


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दातांना पिन बसवण्याची गरज का पडते? आणि अशी उपचार पद्धती माफक दरात करणे शक्य आहे का?