लस उपलब्ध आहे.
लस उपलब्ध आहे.
सध्या आपण सर्वच जण कोरोना व्हायरस वरील लसीची आतुरतेने वाट पाहात आहोत. एवढ्या आतुरतेने आजपर्यंत तरी कुणी सामान्य जनतेने लसीबद्दल विचारणा केलेली नसेल. आपणास आज लसीच महत्व कळत आहे परंतु बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच आजारावरील लसी त्यांचं काम चोख बजावत आहेत अगदी आपल्याही नकळत. उदाहरणार्थ पोलिओची लस, कावीळची लस, देवीची लस, इत्यादी लसींनी कितीतरी जणांचे प्राण वाचवले आहेत आणि कितीतरी जणांना अपंगत्वापासून दूर ठेवले आहे.
सध्यातरी कोरोना ची लस उपलब्ध व्हायला बराच वेळ आहे अजून. परंतु अशीच एक खूप जुन्या आजारावरील जुनी लस आम्ही नव्याने सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
दातांच्या किडेवरील लस आता आपल्या नांदेड शहरात उपलब्ध आहे.
आपण कितीही काळजी घेतली तरी आपले दात किडून त्यांच बरच नुकसान होत असत आणि त्या किडेच्या आणि त्यापासून होणाऱ्या वेदनेच्या उपचारासाठी आपणास बराच आर्थिक भुर्दंड बसत असतो. ह्या सर्वांपासून आता आपली सुटका होणार आहे दातांच्या किडेच्या लसी द्वारे.
सदरील लस घेताना कसलंही इंजेक्शन घ्यायची गरज नाहीय त्यामुळे लसीच्या वेदनेपासून सुद्धा आपणास दूर राहायचं आहे. ह्यात फ्लूओराईड जेल (APF Fluoride Gel) सर्व दातांवर एका मिनिटांकरिता ठेवण्यात येत, ह्या एका मिनिटात फ्लूओराईड जेल च्या मदतीने दातांवर एक कडक प्रोटेक्टिव्ह आवरण तयार होतं जे की दातांना कीड लागण्यास प्रतिबंध करत. सदरील लस घेण्याकरिता आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा.
ग्लोबल डेंटल हॉस्पिटल, गुरुद्वारा चौरास्ता, नांदेड.
संपर्क - 7020911752
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा